Akhilesh Yadav On Raju Shrivastava: राजू श्रीवास्तव यांचं निधन, अखिलेश यादव यांच्याकडून दु:ख व्यक्त

0
8<p>प्रख्यात स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालंय. ते ५९ वर्षांचे होते. &nbsp;व्यायाम करताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. गेल्या ४२ दिवसांपासून दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरु होता.</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here