Cheetah comeback to India : बिश्नोई समाज चित्त्यांविरोधात, PM Narendra Modi यांना पत्र

0
4<p>मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांची भूक भागवण्यासाठी राजगडच्या जंगलातून 181 चितळे सोडण्यात आले आहेत. या बद्दल नराजी व्यक्त करणारं पत्र अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. भारतातील जंगलांमधील नामशेष झालेल्या प्रजाती वाचवण्यासाठी &nbsp;केंद्र सरकारने आपल्या नेतृत्वाखाली नामिबियातून 8 चित्ते आणले आहेत. बिष्णई समाजाला चितळ, हरीण इत्यादी खाण्यात दिल्याने खूप दुखावले जाते.</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here