Cricket : 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल होणार, हे असतील नवे नियम

0
5<p>१ ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. गोलंदाजी करताना चेंडू खेळपट्टीबाहेर पडल्यास तो डेड म्हणून घोषित केला जाईल. तसंच फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडणारा कोणताही चेंडू नो-बॉल ठरवला जाणार आहे. चेंडू टाकण्याआधी नॉन-स्ट्रायकरनं क्रीज सोडणं नियमबाह्य असेल.&nbsp;</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here