Delhi Shinde Team: दिल्लीतील शिंदे गटाकडून महाराष्ट्राबाहेरील ताकद दाखवण्याचा प्रयत्न

0
3<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत… मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंतही दिल्लीला जाणार आहेत.. यावेळी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अन्य बड्या नेते आणि मंत्र्यांची ते भेट घेणार आहेत. &nbsp;फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर होणाऱ्या शिंदे या दिल्लीवारीला विशेष महत्त्व आहे… या दौऱ्यात रिफायनरी, लॉजिस्टिक पार्कसह विविध विकासकामांबाबत चर्चा होणार असल्याचे समजतंय…&nbsp;</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here