Kargil Marathon : पुण्याच्या सरहद संस्थेकडून कारगिल मॅरेथॉनचं आयोजन, राज्यातील धावपटूंचाही सहभाग

0
4<p>सरहद संस्थेकडून कारगीलमध्ये आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय… कारगील मॅरेथॉनचं हे पाचवं वर्ष आहे.. कारगिल परिसरातील पर्यटनाला चालना मिळावी, तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा या मॅरेथॉनचा प्रमुख उद्देश आहे..</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here