Mission Vidarbha : वेगळ्या विदर्भासाठी 'मिशन 30', वेगळ्या विदर्भासाठी प्रशांत किशोर यांची रणनीती

0
2<p>Mission Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आता मिशन -30 सुरु करण्यात येतंय. या मिशनला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर नागपुरात दाखल झालेत. त्यांनी विदर्भ राज्याची भूमिका समजून घेण्यासाठी विदर्भवादी नेते आणि इतर मान्यवर यांच्यासोबतही संवाद साधलाय. &nbsp;मिशन-30 म्हणजे देशातलं तिसावं राज्य असा त्याचा अर्थ आहे. प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून आता वेगळ्या विदर्भाची रणणीती ठरणार आहे.&nbsp;</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here