Mumbai Rupee Bank : उद्यापासून पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद होणारे, रुपी बँकेचा परवाना रद्द

0
5<p><strong>Mumbai Rupee Bank :</strong>&nbsp; उद्यापासून पुण्यातील रुपी सहकारी बँक बंद होणारे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपी बँकेचा परवाना रद्द केलाय. आरबीआयने बँकेच्या खातेधारकांना २२ सप्टेंबरपर्यंत वेळ दिला असून, त्यानंतर खातेधारकांना &nbsp;रक्कम काढता येणार नाही.&nbsp;</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here