Onam Lottery Winner Anoop : देने वाला जब भी देता…रिक्षावाल्याला लागली 25 कोटींची लॉटरी

0
0<p>माणसाचं नशीब कधी पलटेल ते सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार केरळमधील एका रिक्षा ड्रायव्हरच्या बाबतीत घडलाय. एका रिक्षा ड्रायव्हरला २५ कोटींची ओनम बंपर लॉटरी लागलीय. टॅक्स वजा जाता त्याला १५ कोटी रुपये मिळणार आहेत.</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here