Petrol-Diesel Price Today 21st September

0
3


Petrol-Diesel Price Today 21st September : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची (petrol diesel rate) किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (oil rate) किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. दरम्यान मंगळवारी पुन्हा एकदा सुमारे दीड टक्‍क्‍यांची नरमाई दिसून आली. असे असतानाही चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे (petrol diesel price) दर समान पातळीवर आहेत. (Petrol-Diesel Price Today 21st September)

कच्चे तेल नवीनतम दर

गेल्या तीन महिन्यांत कच्च्या तेलात प्रति बॅरल 30 डॉलरची घट झाली आहे. मंगळवारी WTI क्रूड $84.45 प्रति बॅरल आणि ब्रेंट क्रूड $90.35 प्रति बॅरलपर्यंत घसरले. मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला. त्यामुळे पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

यावर्षी 22 मे 2022 रोजी मोदी सरकारने (modi government) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. सरकारच्या या निर्णयानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल सहा रुपयांनी स्वस्त झाले आहे. यानंतर लगेचच काही राज्य सरकारांनीही व्हॅट कमी केला.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

शहर   –  पेट्रोल (प्रति लिटर ) –  डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर106.45 – 92.96

अकोला106.2092.75

अमरावती107.1893.17

औरंगाबाद107.71 – 94.17

भंडारा 107.17 – 93.68

बीड106.8493.35

बुलढाणा106.83 – 93.35

चंद्रपूर – 106.12 – 92.68

धुळे106.41 – 92.93

गडचिरोली106.92 – 93.45

गोंदिया107.85 – 94.33

बृहन्मुंबई106.49 – 94.44

हिंगोली107.6694.15

जळगाव106.33 – 92.85

जालना108.30 94.73

कोल्हापूर106.05 – 92.60

लातूर – 107.6894.16

मुंबई शहर 106.3194.27

नागपूर106.04 – 92.59

नांदेड – 108.12 – 94.60

नंदुरबार106.8493.34

नाशिक106.8493.34

उस्मानाबाद106.8993.40

पालघर106.7593.22

परभणी109.17 – 95.58

पुणे – 106.76 – 93.25

रायगड 105.77 – 92.28

रत्नागिरी108.01 – 94.49

सांगली107.0593.56

सातारा107.04 – 93.52

सिंधुदुर्ग107.98 – 94.46

सोलापूर106.52 – 93.04

ठाणे106.45 – 94.41

वर्धा106.51 – 93.04

वाशिम – 107.06 93.58

यवतमाळ – 107.2593.76

तुमच्या शहरातील आजची किंमत (पेट्रोल-डिझेल 21 सप्टेंबर रोजी)

– पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर

– दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

– नोएडामध्ये पेट्रोल 96.27 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर

– लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

– जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

– तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर

– पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर

– गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर

– बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर

– भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर

– चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

– हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटरLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here