pittbull attacks on cow video goes viral from uttar pradesh prayagraj JMP

0
5


मुंबई : सोशल मीडियावर (Social Media)  दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. या व्हायरल व्हिडिओतील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना खुप आवडतात,तर काही व्हिडिओ असे असतात, जे पुन्हा पुन्हा  नेटकऱ्यांना पाहावेसे वाटतात. 

असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकजण चक्रावले आहेत. या व्हिडिओत नेमकं असं काय आहे? ते जाणून घेऊयात.

गेले काही दिवस पाळीव श्वानाने रहिवाश्यांना चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.नुकतीच काही दिवसांपूर्वी नोएडा (Noida) आणि गाझियाबादमधील (Ghaziabad ) लिफ्टमध्ये पाळीव कुत्राच्या हल्ला (pet dog attack) झाल्याचा दोन घटना समोर आल्या होत्या.

गाझियाबादमधील हाउसिंग सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका कुत्र्याने मुलाला चावा घेतला. हा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर (social media)  व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कुत्र्याने मुलाला चावा घेतला, पण महिलेने तिच्या पाळीव कुत्र्यावर नियंत्रण

मिळवण्यासाठी काही केलं नाही, एवढंच नाही तर या घटनेबद्दल तिने माफीही मागतली नाही.  तर दुसऱ्या घटनेत नोएडामधील एका निवासी सोसायटीच्या लिफ्टमध्ये मालकाने पकडलेला कुत्रा एका माणसाचा अंगावर धावून गेला. 

यात भरीस भर म्हणून कि काय आणखी एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (scarry video of dog at)समोर आला आहे,हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील  कानपुरमधील (UTTAR PRADESH , DOG ATTACKKED ON COW)आहे. व्हिडीओ पाहताना अक्षरशः अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. 

व्हिडिओत आपण पाहू शकतो एक श्वान अचानक एका गायीवर हल्ला करतो कितीही प्रयत्न केले तरी तो काय तिला सोडायला मागत नाही .गाय इकडे हल्ल्यामुळे अगदी हतबल बेजार झालेली दिसते. श्वानाला मारण्यासाठी गायीला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी अनेक जण पुढे येतात

मात्र हा श्वान कोणालाही ऐकता ऐकत नाही.शेवटी बऱ्याच प्रयत्नांनंतर या श्वानाला गायीपासून लांब करण्यात यश येत आणि गायीची सुटका होते

पाळीव श्वानांनी केलेला हल्ला असो  किंवा भटकी कुत्री असो यांचा त्रास खूप वाढलेला आहे यावर वेळीच उपाययोजना  करणं  गरजेचं आहे. (problems of road dogs)LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here