Pre Wedding Video bride Photoshoot Potholes and birde to gym Video Viral on Social Media NM

0
5


Pre Wedding Videos : लग्न (marriage) हे आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतात. गेल्या काही वर्षांपासून pre-wedding shootचं फाड आलं आहे. आपलं Wedding Photoshoot इतऱ्यांपेक्षा कसं वेगळं असेल त्यामुळे अनेक जण भन्नाट कल्पना शोधत असतात. अशातच सोशल मीडियावर दोन  Wedding shoot चे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतं आहे. 

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. सध्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नववधूंचा  व्हिडीओ (bride Video) पाहायला मिळत आहे. या व्हिडीओंमधील नववूधने प्री वेडिंग शूटसाठी (Pre wedding shoot) निवडलेली जागा पाहून तुम्हाला धक्काच बसेल. प्री वेडिंग शूटसाठी सुंदर निर्सग रम्य असं ठिकाणाची निवड केली जातं. पण या दोन नववधूंनी निवडलेली जागा पाहून तुम्ही अवाक् व्हाल. 

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फोटोशूट (Photoshoot in the pits of the road)

या फोटोशूटमध्ये वधू रस्त्यावरील खड्ड्यांसमोर (Potholes in the road) फोटो क्लिक करताना दिसत आहे. क्लिपमध्ये वधू लाल साडी नेसलेली असून खड्डेमय रस्त्यावरून चालताना दिसत आहे. दरम्यान, नववधूच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळते. ही क्लिप arrow_weddingcompany या इंस्टाग्राम (Instagram) हँडलने शेअर केली आहे. या व्हिडीओला 4.1 दशलक्ष पेक्षा जास्त व्हूज आणि 3.6 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत.

हायकोर्टाकडून राज्य सरकारला फटकारले

अलीकडेच आलेला ‘नना थान केस कोडु'(Nna Thaan Case Kodu) या मल्याळम चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर राज्य सरकारच्या अनेक समर्थकांना त्याच्या उपहासात्मक टॅगलाइनसह चिडवलं होतं, त्यात म्हटलं होतं की, ‘थिएटरच्या मार्गावर खड्डे आहेत, परंतु तरीही कृपया पिक्चर पाहिला या’. केरळ (Kerala)(उच्च न्यायालयाने नुकतेच रस्त्यांची दुरवस्था (Bad condition of roads) आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत राज्यातील डाव्या लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले होते.

प्री-वेडिंग शूटसाठी जिमची निवड (gym pre-wedding shoot)

व्हायरल होत असलेल्या अर्ध्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्री-वेडिंग शूटसाठी वधू जिममध्ये पोहोचली आणि व्यायाम करू लागली. विशेष म्हणजे यादरम्यान तिने जड डंबेलही उचले आहेत, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. प्री वेडिंग शूटचा हा मजेदार व्हिडिओ आतापर्यंत लाखो वेळा पाहिला गेला आहे. LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here