Rahul Gandhi Kerala : चप्पू हातात घेत राहुल गांधींची स्वारी, केरळमध्ये केलं स्नेक बोटिंग

0
4<p>Rahul Gandhi Kerala : राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.केरळच्या पुननमदा तलावात सुरु असलेल्या स्नेक बोट शर्यतीत राहुल गांधीही सहभागी झाले. आणि त्यांनी चक्क बोटींगचा थरार अनुभवला. पाहूयात राहुल गांधींचं बोटिंग</p>

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here