Women Attracts And Love With Young Boys Know 5 Reason Behind It

0
4


Women Attracts Young Boys Know Reason Behind It:  युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं असं बोललं जातं. कधी कोणाचं कोणावर प्रेम जडेल (Relationship) सांगता येत नाही. प्रेमाला कसलंच बंधन नसतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडतं तेव्हा चांगलं वाईट यातला फरक सुद्धा कळत नाही. प्रेम आंधळं असतं असं म्हणायला हरकत नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींशी देखील प्रेम होऊ शकतं. अशी अनेक उदाहरणं समाजात पाहायला मिळतात. पण तरुण मुलं विवाहित महिलांकडे (Married Women Affair) सर्वात जास्त आकर्षित होतात, असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला कोण आवडतं? तेव्हा त्यांनी उत्तरात विवाहित महिलांना (Boys Love With Married Women) पसंती दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिसर्चमध्ये असेही समोर आले आहे की पुरुषांना स्वतःपेक्षा मोठ्या महिलांबद्दल आकर्षण असते. चला तर जाणून घेऊयात यामागचं कारण…

1. विवाहित स्त्रिया मुलींपेक्षा काही खास गोष्टींकडे आकर्षित करतात. विवाहित महिला मुलींपेक्षा जास्त प्रौढ असतात. त्यांना नातेसंबंधांची चांगली समज आहे. त्यांचा नातं टिकवण्यावर जोर असतो. 

2. विवाहित महिला अविवाहित मुलींपेक्षा जास्त भावनिक असतात आणि त्या मुलांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात. विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा अधिक विश्वासार्ह असतात, असा विश्वास मुलांना वाटतो.

3. एक विवाहित स्त्री, तिच्या अनुभवाच्या आधारे, त्यांना अविवाहित मुलींपेक्षा जास्त समाधान देऊ शकते, असा मुलांना विश्वास वाटतो.

Twist: एक हजार रुपयांचं जेवण खाल्लं आणि वेटरला दिली 2 लाखांची टिप! पण झालं असं की…

4. विवाहित महिला अनेकदा मुलांना लवकर समजून घेतात. विवाहित महिलांना मुलांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल अधिक कल्पना असतात, त्यामुळे ते त्यांना चांगले समजतात.

5. मुले त्यांच्या वयापेक्षा किंवा विवाहित स्त्रीला जास्त पसंत करतात, कारण त्यांना नंतर ब्रेकअपची भीती नसते आणि दोघेही पटकन नातं संपुष्टात आणत पुढच्या प्रवासाला लागतात.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here